आपला भारत देश हा तरुणांच्या कौशल्यावर प्रगतिशील आहे.बराचसा तरुण वर्ग हा आपल्या आवडत्या क्षेत्रात स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आज धडपड करत आहे.कोणी स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाण्याचा प्रयत्न करतो,कोणी डॉक्टर,इंजिनिअर,व्यावसायिक तर कोणी वकील,जज इत्यादी असे बऱ्याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.परंतु या वाटचालीत त्याला बऱ्याच अपयशांना सामोरं जावं लागतं,कधी कधी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हवंContinue reading “तरुण भारत”
Category Archives: Uncategorized
जीव होता तो तिचा
दोघांचंही एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं.त्यांच्या नात्यातील गोडवा आणि आपुलकी ही काही नवरा बायको पेक्षा नक्कीच कमी नव्हती.स्वतःच्या हातानी बनवलेलं जेवण आपल्या प्रियकराला जेऊ घालणे यात तिला जाम मजा यायची.प्रत्येक क्षण ते अगदी फार आनंदाने जगायचे.कॉलेज ची लाईफ हवी तशी त्यांनी सोबत जगून एक चापटर पूर्ण झाला होता.तिच्या मनात शिक्षण झाल्यावर जॉब मिळवणे एवढंच ध्येय आताContinue reading “जीव होता तो तिचा”
नेहा आणि मी#1
पहिली भेट##@पॅराडाईज कॅफे…..नेहा आणि मी त्या दिवशी पहिल्यांदा भेटणार होतो.फेसबुक ची मैत्री म्हटल्यावर मुली एका अनोळखी व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवत नाही ही तेवढीच वास्तविक गोष्ट आहे.सुरवातीला फेसबुक वर हॅलो आणि हाय शिवाय इतर फॉर्मलिटीज म्हणून बोलत असायचो.त्यामुळे फारसा एकमेकांना समजून आणि जाणून घ्यायचा वेळ कधी मिळाला नाही.हळूहळू मी पण कामात व्यस्त राहायला लागलो आणि तसContinue reading “नेहा आणि मी#1”
अतीत
त्या दिवशी दोन मनांच मनोमिलन जुळून येणार होते.अमरावती च्या कॉलेज मध्ये एक नवीन चाप्टर ला सुरुवात होणार होती.नकुल आणि नेहा हे पहिल्यांदाच एकमेकांना भेटणार होते. दोघांच्याही मनात तशी कल्पना पण नसेल कि आपल्या जीवनाला इथून नवी कलाटणी बसणार म्हणून. एकाच क्लास मध्ये असल्यामुळे त्या दोन मनांच मिलन हे घडून येणारच होत.तस तर आपण खूप लोकांनाContinue reading “अतीत”
माझी चशमिश
चशमिशशी फोनवर काय बोलावं हे सुचतच नाही,ती पण काही बोलत नाही तीच मी समजू शकतो कारण तिच्या मनात तस काही नाहीच,ती सरळ जे काही आहे सांगून देते व मोकळी होऊन जाते मी मात्र कोड्यात पडल्या सारखा होऊन जातो.तिने खूप काही बोलावं माझ्याशी मला असं वाटते,कधी तर कल्पना येते की एकदिवस तरी ती स्वीकार करेल आणिContinue reading “माझी चशमिश”
महिला सबलीकरण
।स्त्री। 🇮🇳 भारत माता कि जय🇮🇳 लिहिलेल्या पहिल्याच ओळीत आपण आपल्या देशाला,आपल्या मातृभूमीला मातेचा दर्जा देतो तिथे खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीचे दिव्य दर्शन दिसून येते.परंतु प्रश्न हा आहे कि खरंच आपल्या देशातील माता-भगिनींचा दर्जा हा आज सुधारला आहे का,कि समाजाने निर्माण केलेल्या काही प्रथा-परंपरांमध्ये अडकून बसला आहे.खर तर या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्या आजच्याContinue reading “महिला सबलीकरण”
महासत्ता
वाटचाल महासत्तेची आज साऱ्या जगाच लक्ष हे भारतावर लागून आहे,ज्या दिशेने आज आपला देश वाटचाल आणि प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे त्यामुळे जगातील सर्वच मोठ्या देशांना एक चुणुक लागलेली आहे कि भारत हा लवकरच महासत्ता होण्याच्या तयारित आहे.कारण सर्वांना हे माहित आहे कि सर्व गोष्टिन्नी संपन्न असे दोन राष्ट्र आहेत ते म्हणजे आशियातील भारत आणि चीन.Continue reading “महासत्ता”
लग्न
✍🏻माझी चशमिश✍🏻 मित्राच्या लग्नाला जायचा योग आला असता मी फक्त त्याच्या वरातीच्या संध्येलाच जाऊ शकलो,लग्न म्हटलं की बँड किंवा डिजे ची हौस हे असतेच.त्यामध्ये मलाही नाचायचा ऊर हा चांगलाच भरून आला होता,त्याला कारणही तसेच आहे कारण एक दीड वर्षानंतर मी कोणाच्या तरी लग्नात किंवा समारंभात शामिल होणार होतो त्यामुळे डिजे च्या तालावर माझे पाय आणिContinue reading “लग्न”
ती आणि मी
अमरावतीच्या CCD कॅफे मध्ये आमचं भेटायचं ठरलं होतं.तसा मी येऊन पाच मिनिटे आधीच वाट बघत सोफ्यावर बसलो होतो.तेवढ्यात ती समोरून काचेच्या दरवाज्यातून येताना दिसली.एम्ब्रॉयडरी केलेला तो पांढरा शुभ्र कुर्ता अन डार्क ब्ल्यू जीन्स,एका हातात जाड रिस्ट वॉच अन दुसऱ्या हातात’ड्रीम्स’नाव गुम्फलेलं बँड,ते नजरबंदी करणारे डोळे अन चेहऱ्यावरच खळखळणार हसु मला खूप आकर्षित करत होते तेव्हाContinue reading “ती आणि मी”
बुद्धिमत्ता
बुद्धिमत्ता हा एक खर बघितल्यास गंभीर प्रश्न आहे जीवनाच्या प्रवासात आपल्या आयुष्याची इमारत उभी करताना आपण जो मार्ग निवडतो त्या मार्गावर प्रवास करताना आपल्याला जे यश किंवा अपयश येते त्याच खर उत्तर म्हणजे आपण निवडलेल्या दिशेमध्ये दिसून येते।कारण बुद्धिमत्ता ही सर्वांमध्येच असते,अस नाही कि त्याच्यामध्ये आहे आणि या व्यक्तीमध्ये नाही। त्याआधी जर आपल्याला स्वतःची ओळखContinue reading “बुद्धिमत्ता”